गेल्या चार वर्षात मतदार संघात झालेल्या विकास कामांचे मूल्यमापन जनतेने करावे – आ.शिरीष चौधरी

कोणत्याही पक्षापेक्षा विकास विचार व ध्येयाच्या पाठीशी उभे राहा-डॉ रविंद्र चौधरी प्रभाग १५,१६ व १७ मध्ये उल्लेखनीय विकासकामांचे थाटात भूमीपूजन व लोकार्पण अमळनेर( प्रतिनिधी)विरोध असल्यास काम करण्यास अधिक ऊर्जा मिळते,यांच्याने कामे होत नव्हती म्हणून आम्ही मातृभूमीच्या आलो आणि जनतेनेही आम्हाला स्वीकारले,गेल्या २५ वर्षांचा आधीच्यांचा कार्यकाळ आणि माझा केवळ चार वर्षांचा …

व्ही एस पवार इंग्लिश मेडियम स्कुल चे स्नेहसंमेलन उत्साहात..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे सुरू असलेल्या कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मेडियम स्कुल चे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलिस निरीक्षक श्री.अनिल बडगुजर यांनी भुषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. तिलोत्तमा पाटील हुसैन साठे व रंजना देशमुख तसेच मंगला ब्राम्हणकर, कल्पना पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने झाले. …

लाच प्रकरणी न.प. कर्मचारी अखेर निलंबीत..

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर येथील एका खाजगी मालमत्तेचा कर कमी करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग केल्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दि १९ जानेवारी रोजी १२००० हजारची लाच घेताना दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती, त्या अनुषंगाने अमळनेर नगरपरिषदेचे शोभा बाविस्कर यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग …