अमळनेर (प्रतिनिधी) शिरसोली येथे संपन्न झालेल्या ८ व्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये एकुण ३०१ उपकरणांचा सहभाग होता.त्यापैकी राज्यस्तरावर निवड़ीस पात्र झालेल्या १६ उपकरणांमध्ये अमळनेर येथील श्रीमती.द्रौ.रा.कन्याशाळेतील कु.हेतल योगेश झाबक (ई.9 वी अ) हिच्या सुरक्षित माझे वाहन या उपकरणास सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.तिला …
देशात कवींची संख्या वाढली असली तरी महीला नाचवण्यापेक्षा कवी असणे बरे
म.सा.प.अमळनेर, पुज्य सानेगुरूजी वाचनालय,मराठी वाड:मय मंडळाच्या वतीने कवी रमेश पवार यांचा सत्कार अमळनेर (प्रतिनिधी)-समाजात जे वाईट चालते त्यांच्या विरोधात लिहण्याची धमक ज्यात असते तोच कवी असतो.सध्या देशात कवींची संख्या वाढली असली तरी महीला नाचवण्यापेक्षा कवी असणे बरे आहे. कवीतेचा आधार घेतल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आतापर्यंत अनेक कवींनी आईवरच …