रणाईचे येथे अत्याधुनिक व्यायामशाळा व सभागृहचे थाटात लोकार्पण..अमळनेर(प्रतिनिधी)ज्या प्रमाणे गांधली पांझर तलावाचे काम पूर्णत्वास आणून शेतकऱ्यांना भूसंपदानाचा मोबदला व्याजा सहित मिळवून दिला, त्याचप्रमाणे लोटा बाळगी तलावसाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्याना मिळवून देणार व तलावाचे काम देखील लवकरात लवकर पूर्णत्वास आणून रनाईचे तसेच जानवे,डांगर बु.अंचलवाडी, व परिसरातील गावातील पाणी प्रश्न …
धन गुरुनानक सारा जग तारीयां च्या नामघोषात भाविक भक्तीमय..
अमळनेर:(प्रतिनिधी) अमळनेर येथील सिंधी कॉलनी, तोलाणी मार्केट येथील गुरुदारांमधून भाऊबीजेपासुन ते गुरुनानक जयंती पर्यत दररोज सकाळी निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांनी वातावरण भक्तीमय बनले आहे. “धन गुरुनानक सारा जग तारीयां” या सारख्या भक्तीगीतांनी भाविकांमध्ये भक्तीचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसत आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीचा उत्सव सिंधी व शीख बांधवांतफे मोठ्या …
अमळनेर येथे भगवान श्री बाबा रामदेवजी महाराजांचे विशाल जम्मा जागरण…
भजन सम्राट सुशीलजी गोपालजी बजाज यांचे जम्मा जागरण….अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील न्यू प्लॉट, महाराणा प्रताप मार्गच्या आराधना बिल्डिंगच्या प्रांगणात श्री बाबा रामदेवजी च्या विशाल जम्मा जागरण दि २ डिसेंबर वार रविवार रोजी ठेवण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील कळमसरा निवासी श्री प.पु.रामदेवजी शर्मा यांच्या आशीर्वादाने आणि श्री राधेश्याम मणियार यांच्या धर्मपत्नीच्या …
तालुकास्तरीय कुस्तीची निवड,चाचणी स्पर्धा आयोजित…
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हास्तरीय कुस्ती संस्था यांच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी व कुमार केसरीच्या तसेच मुलींच्या सिनियर व मुलीच्या सब ज्युनियर तालुका कुस्ती निवड चाचणी स्पर्धा अमळनेर येथे दिनांक २० /११/२०१८ मंगळवार रोजी सकाळी ९ ते ११ वाजता प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे वजन गट होतील कुस्तीची तालुकास्तरीय स्पर्धा व …
अमळनेर येथे नगरपरिषदेसह विविध संघटनेच्या माध्यमातून क्रान्तिविर बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी…
अमळनेर शहरा सह तालुक्यात आदिवासी जननायक, क्रान्तिविर बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, नगरपरिषद अमलनेर येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आली,या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजा माता कृषिभूषण सौ पुष्पलता साहेबराव पाटील ,मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचे शुभहस्ते प्रतिमेस माल्यार्पण कर ण्यात आले, तसेच श्री श्याम …
राजमाता जिजाऊ महिला मंडळ तर्फे ,बचतगटातील महिलांसाठी नेतुत्व शिबीर…
बचतगट हे महिलांसाठी नेतुत्व विकासाचे साधन-श्रीकांत झाबंरे अमळनेर ( प्रतिनिधी ) बचतगट हे नेतुत्व विकासाचे प्रमुख मध्यम आहे. सध्या चूल आणि मूल सांभाळता- सांभाळता महिला घराबाहेर पडून उत्तम प्रकारे बॅंक वेवाहर करायला लागल्या आहेत. बचतगटाच्या बैठकीत चर्चा करणे’; गावातील वार्ड सभा, ग्रामसभा आणि स्वच्छ भारत यासारख्या उपक्रमात बचतगटातील महिलांचा वाढता …
गांधलीपुरा येथे महर्षी वाल्मिकी नवल स्वामी सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन…
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद आणि वाल्मिकी मेहतर समाज पंचमंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र.५ गांधलीपुरा येथे महर्षी वाल्मिकी नवल स्वामी सामाजिक सभा गृहाचे काम अंदजित रक्कम .३०,०००,०० (तिस लाख) चे भुमि पुजन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभ हस्ते व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुल कृषिभूषण मार्ग ते ईदगाह जोडरस्ता काँक्रिटीकरणाचे काम …