ग्रामिण भागातील अनु जाती वस्त्याध्ये होणार उल्लेखनीय विकासकामे,सामाजिक न्याय मंत्र्यांचे मानले आभार..अमळनेर(प्रतिनिधी)नागरी व ग्रामिण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनें तर्गत जळगाव जिल्ह्यासाठी 9 कोटी 71 लाख मंजूर झाले असून त्यापैकी अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी 87 लाख मंजूर असल्याची …
आदिवासी वन हक्क दावे व शेतकरी कामकरी मजुरांचे प्रलंबित प्रश्नासाठी लोकसंघर्ष मोर्चा मुंबईला धडकणार…
अमळनेर -चोपडा-(प्रतिनिधी) २१ नोव्हेंबर ला २० हजार शेतकरी आदिवासी यांचा न्याय हक्कासाठी २१ नोव्हेंबर ठाण्यापासून निघून २२ ला मुंबई ला आझाद मैदान येथे धडकणार आहे. त्या हक्कासाठी तयारी करीता विविध पक्ष,संघटना यांच्या सोबत बैठक झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी कामकरी व आदिवासी या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. गेली २० वर्षे …
तूर्तास निधीची हमी नसल्याचे आयोगाने स्पष्ट केल्यानंतर कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी शासनाच्या मार्गदर्शिकेतील मुद्द्यांवर ठेवले बोट…
केंद्राने दुष्काळ नियोजन मार्गदर्शिकेची अंमलबजावणी करावी व गंभीर दुष्काळ- ४३ हजार हेक्टर सिंचनासाठी पंतप्रधान सिंचन योजनेत पाडळसे घेण्याची मागणी… अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासह तापी प्रकल्पातंर्गत येणाऱ्या अमळनेर पारोळा,चोपडा,शिंदखेडा, धुळे तालुक्यांचा समावेश गंभीर दुष्काळ यादीत केला असल्याने कायमस्वरुपी दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या २०१६ च्या दुष्काळ नियोजनाबद्दल मार्गदर्शिकेनुसार पंतप्रधान सिंचन …