‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’; बळीराजा ची मिरवणूक यंदाही मोठ्या दिमाखात संपन्न…

अमळनेर(प्रतिनिधी) ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ या घोषणांच्या गजरात बलिप्रतिपदेला अमळनेर येथे बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे आयोजित महात्मा बळीराजा ची भव्य मिरवणूक आजी माजी आमदारांच्या हस्ते बळीराजा पूजनाने संपन्न झाली.अमळनेर शहरात मागिल सलग १० वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेली बळीराजा ची मिरवणूक यंदाही मोठ्या दिमाखात निघाली. पानांफुलांनी व भगव्या झेंड्यानी सजलेल्या …