बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बळीराजा मिरवणूकीचे आयोजन…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथिल बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे बलिप्रतिपदे निमित्त महात्मा बळीराजा मिरवणूकीचे परंपरेनुसार आयोजन करण्यात आले आहे. मागिल १० वर्षांपासून सलग बळीराजा मिरवणूकीचे आयोजन अमळनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा एक वैशिष्ट्य भाग झालेला आहे. अमलनेरच्या शिरुडनाका परिसरातून सकाळी ९ वाजता सवाद्य मिरवणुकीस सुरवात होईल.वड चौक,झामीचौक परिसर,त्रिकोणी बाग परिसर ,पाचपाऊली देवी मंदिर परिसर ,बसस्टँड,धुळे …