अमळनेरात अडीच लाख रु किंमतीचे सहा हजार लिटर स्पिरिट जप्त…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे जळोद रोडवर नंदगांव कडेस जाणाऱ्या आयशर गाडीत अवैधरित्या ३० ड्रम अंदाजे ६००० लिटर स्पिरीट आढळून आले असून एकूण अडीच लाख रु किंमतीचे स्पिरिटसह गाडी जप्त करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथे काल सायंकाळी पोलीस कर्मचारी भटूसिंह तोमर व प्रदिप पवार हे कर्मचारी पोलीस स्टेशनला …