स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ५.०५ कोटी रुपये.अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर- स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ५.०५ कोटी रुपये मंजूर झाले होते त्यात अमळनेर नगरपरिषदने नाशिक विभागात प्रथमच आज दि ६ रोजी १८ घंटा गाडी खरेदी केल्या आहेत यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासन २.९५ कोटी …
मनी निधी आना सांगत बोंबा मारणारा व्हयनात नकटा…..
पाडळसरे धरणाचे गाजर अद्यापही टांगलेलेच; केंद्रीय जल आयोगाने प्रस्ताव स्वीकारला असला तरी निधीला तूर्तास हमी नाही….. अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या भोवती च अमळनेर तालुक्याचे राजकारण फिरत आहे. हा मुद्दा घेऊन तालुक्यात अनेक जण आमदार झाले तर काही खासदारांना ही हातभार लागला होता. कोणी पाऊस म्हणत, तर …
चोरट्याने ए.टी.एम. द्वारे ७० हजार ₹ लांबविले; फसवणुकीचा गुन्हा दाखल…
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील एका शिक्षकाचे ए.टी.एम.चा वापर करून त्याचे तीन बँकेतील ७० हजार लंपास करून फसवणूक करण्यात आली. महेंद्र पाटील रा अमळनेर हे २९ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता अमळनेर बसस्थानकावर लघुशंकेला गेले असता त्यांच्या मागच्या खिश्यातील एच.डी.एफ.सी., एक्सिस बँक,व स्टेट बँक चे ए.टी.एम.कार्ड ठेवलेले होते सदरचे ते पाकीट गहाळ …
धन्वंतरी जयंती निमित्त ‘निमा’तर्फे गोरगरीबांना दिवाळीचा फराळ वाटप…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे ५ रोजी नँशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) शाखा अमळनेरतर्फे धन्वंतरी जयंती डॉ.अतुल चौधरी यांच्या अथर्व आर्युवेद क्लिनिक येथे साजरी करण्यात आली. धन्वंतरी पुजन करून धन्वंतरी स्तवन म्हणण्यात आले. त्यानंतर पिंपळे रोडवरील झोपडपट्टीतील प्रत्येक गोरगरीब कुटूंबाला निमाच्या सदस्यांनी दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. यावेळी फराळवाटपाप्रसंगी निमाचे अध्यक्ष डॉ.रविंद्र …