अमळनेर: जवखेडा येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिरुड येथील तरुणाने बलात्कार केला व नातेवाईकांनी सहकार्य केले म्हणून शिरूडच्या ५ व जवखेड्याच्या दोन जणांवर पोस्को कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवखेडा येथील अल्पवयीन मुलीला शिरुड येथील नरेंद्र मच्छीन्द्र सोनवणे,मीराबाई मच्छीन्द्र सोनवणे,गोविंदा मच्छीन्द्र सोनवणे,पद्मिनी भिल,आबा भिल व जवखेडा येथील …
एकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील आर के नगरात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास काल घडली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आर के नगर भागातील रहिवासी अश्विन दिलीप पाटील याने दिलेल्या खबरीवरून नोंद करण्यात आली आहे. हेमंत हरलाल शिंपी या ३६ वर्षीय …
कन्याजन्माचे स्वागत व गौरव;गरीब गरजू महिलांना साड्या दिवाळीचा फराळ वाटप…
अमळनेर(प्रतिनिधी) येथिल कु.शैलजित रणजित शिंदे या मुलीने आपला जन्मदिवस रस्त्यावरील गरीब गरजू महिलांना साड्या देत व दिवाळीचा फराळ वाटून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. कन्याजन्माचे स्वागत व गौरव म्हणून सालाबादप्रमाणे शिंदे कुटुंबीय मुलीचा जन्मदिवस जल्लोषात व मोठ्याप्रमाणात जेवणावळीने साजरा करतात. यंदा मात्र कु.शैलजित शिंदे ने नेहमीच्या जेवणावळी व जल्लोषपूर्ण वाढदिवसाच्या …