अमळनेर विधानसभा मतदार संघात शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांचा उत्साह…

शिवसैनिकांनी एकजुटीने भगवा फडकवण्यासाठी कामाला लागावे- सहसंपर्क प्रमुख आर.ओ.पाटीलअमळनेर– शिवसेनेत शिवसैनिक हा सर्वात महत्वाचा घटक असून,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व विधानसभेत आणि दिल्लीच्या तख्तात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागावे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार स्वबळावर निवडणुकीचे आदेश असल्याने आता शिनिवसैनिकांनी कामाला मरगळ झटकत कामाला लागण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख …