एक दिवशीय कार्यशाळा : ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन..अमळनेर ग्रामीण भागातील महिलांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे सुप्त कौशल्य असून त्या कौशल्यांचा उपयोग केल्यास स्वत:ची तर प्रगती होईलच शिवाय कुटुंबाचीही प्रगती होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे महिलांच्या या सुप्त कौशल्यांना उजाळा देण्याचे काम अमळनेर येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेल्या पाच-सहा …
सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त पाडळसरेत मिरवणूक, राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून ढोल ताशे व फटाक्यांची आतषबाजीत फेटा बांधून गुर्जर युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग
पाडळसरे ता.अमळनेर स्वतंत्र भारतातील सर्व संस्थाने एकत्र करणारे अखंड भारताचे शिल्पकार व पहिले उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवसाचे आयोजन पाडळसरेत सरदार पटेल नवयुवक मित्र मंडळ व समस्त गुर्जर युवा मंच तर्फे ढोल ताशे, आकर्षक रोषणाईने फटाक्यांची आतीष बाजी करून सजविलेल्या ट्रक्टर वर सवाद्य …
शासनाची फसवणूक करणाऱ्या ११० घरकुल लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करा…
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील घरकुलाचा पहिला हप्ता घेऊन काम सुरू न करणाऱ्या ११० लाभार्थी वर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पंचायत समिती च्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. राज्य शासनाच्या प्रधानमंत्री आवास, योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व पारधी आवास योजना या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजना असुन त्या …
पाडळसरे धरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच लेटलतिफ ठरल्याने जनतेचा अपेक्षाभंग – अनिल भाईदास पाटील
जलआयोगाची मान्यता मिळाली म्हणून स्वतःची पाठ थोपटूंन घेणारे गेले कुठे.?अमळनेर-(प्रतिनिधी) निम्न तापी प्रकाल्पांतर्गत असलेल्या पाडळसे धरणास केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली असली तरी राज्य व केंद्र शासन या धरणाबाबत सकारात्मकच नसल्याने कोणत्याही योजनेत याचा समावेश होणे अशक्य आहे,प्रकल्प आढावा समितीने जवाबदारी राज्यावर ढकलून हात झटकल्याने हे वास्तव उघड झाले आहे,विशेषतः यास …