अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील गोकुळ आनंदा पाटील हे अमळनेर प.स. चे गडखांब केंद्र प्रमुख आहेत व त्यांनी आपला मानसिक छळ चालविला असल्याची तक्रार मुख्याध्यापिका सरला २२कर यांनी वरीष्ठ अधिकारिंचा व महिला आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. पातोंडा येथील जिल्हा परिषद (मुलांची) शाळेच्या मुख्याध्या पिका सरला अर्जुन बाविस्कर यांनी राज्य महिला आयोगाकडे त्या …
गौरव पाटील यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मुडी येथील श्री.गौरव उदयराव पाटील यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, आमदार डाॅ सतिश पाटील, मा.पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे संचालक श्री अनिल भाईदास पाटील,जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी …
सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी….
अमळनेर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी.अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयंती साजरी करण्यात आली.”सरदार पटेलांनी निश्चयीवृत्तीने खंबीरपणे देश एकसंघ केला!”असे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सांगितले. भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस यावेळी मुख्याध्यापक रणजित …