विवाहच्या पूर्वसंध्येला नवरदेवाचा खून प्रकरणी दोन महिलांसह एकास जन्मठेप..

अमळनेर(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील अडावद येथील हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा खून केल्याप्रकरणी आरोपींना अमळनेर जिल्हा न्यायालयाने दोन महिलांसह एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालयाचे न्या.राजीव पी.पांडे यांनी बुधवारी सुनावली आहे. याबाबत सविस्तर घटना अशी कि २२ मे २०१६ रोजी मयत गणेश प्रल्हाद खंबायत याचे लग्न ठरले होते. त्यानिमित्त अडावद ता चोपडा येथील १९ …

मतदारसंघात गाव तेथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय होत असल्याचे समाधान-आ.शिरीष चौधरी

निम येथे ग्रा.प कार्यालय व जिल्हा परीषद वर्ग खोलीचे थाटात भूमीपूजन..कपिलेश्वर देवस्थानाचा कायापालट करण्याचे संकेत    अमळनेर -(प्रतिनिधी)माझ्या मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून त्यातही ग्रामविकासाला अधिक प्राधान्य देत आहे.अनेक गावातील ग्रामपंचायत इमारती जिर्ण व पडक्या झाल्या असताना बहुतांश गावात अत्याधुनिक व सर्वसुविधायुक्त ग्रा. प. इमारती निर्माण करण्याचे सौभाग्य मला …

जैतपीर येथे भव्य योग-प्राणायाम ध्यान शिबीर संपन्न…

जळगाव ता.अमळनेर जैतपीर येथे योग प्राणायाम शिबीरात पतंजली योगपीठ हरिद्वार (उत्तराखंड) येथील स्वामी आनंददेव जी महाराज यांच्या सानिध्यात योगा करण्यात आला. योग-आयुर्वेद विषयी माहिती देण्यात आली. शिबीरात विधानसभा सदस्य,अमळनेर आमदार ताई सौ.स्मिता ताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप पाटील सर तथा पतंजली जळगाव जिल्हा योग-प्रचारक कमलेश आर्य (कुलकर्णी) तसेच …

विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक शास्त्रांची भूमिका महत्त्वाची – प्रा.डॉ.प्रमोद पवार

अमळनेर(प्रतिनिधी) विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक शास्त्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ प्रमोद पवार यांनी येथील प्रताप महाविद्याल याच्या सामाजिक शास्त्र मंडळाच्या उदघाटन प्रसंगी केले.   येथील प्रताप महाविद्यालयात समाजशास्त्र मंडळाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ ज्योती या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा …