झोपेचं सोंग घेणाऱ्या अमळनेर दारूबंदी विभागाला आली जाग; डांगरी येथे गावठी दारूच्या हातभट्टया रसायन खड्ड्यात….

संयुक्त कारवाईत दारूच्या हातभट्ट्या केल्या उध्वस्त…    अमळनेर “डांगरी” गावात ‘डांगट’ यांची प्रथम कारवाई.अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी व सात्री येथील बोरी नदी किनारी दारूबंदी विभागाला डोळ्यांना कधीही न दिसणार काटेरी झुडपांमधील भागात चोरून लपून चालत असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टया, रसायनासह अमळनेर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस उपविभागिय अधिकारी,मारवड पोलिसांची …

फरदड दारूच्या अड्यांवर छापे;अमळनेर पोलिसांची कारवाई…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहर सह तालुक्यात हात भट्टी च्या सहाय्याने मोहा व सड़वा,नवसागर च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या गावराण गावठी दारूचा व्यवसाय करणाऱ्या वर २८ सप्टेंबर रोजी ९ गावांना अमळनेर पोलिस उपविभागीय अधिकारी, तसेच अमळनेर पोलिस निरीक्षक,व जळगांव स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तालुक्यातील वेगवेगळ्या ९ ठिकाणी छापे मारण्यात आले.या बाबत सविस्तर वृत्त …

घराला आग,जळून खाक;साडेतीन लाखाची हानी..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर सुंदर नगर भागात शॉट सर्किटने घराला आग लागून कापूस,संगणक सह विविध वस्तू जळुन खाक झाल्याने सुमारे साडे तीन लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.सुंदरनगर भागातील उत्तमराव नथु बडगुजर यांच्या घरातील सर्व सदस्य मारवड येथे कपाशी वेचायला गेले होते सून घरी एकटीच होती …

दारूबंदीसाठी महिला डी.वाय.एस.पी कार्यालयावर;अन्यथा आंदोलनाचा इशारा…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील डांगरी व सात्री या गावातील वीस-पंचवीस महिलांनी सोमवारी डीवायएसपी रफिक शेख यांच्या कार्यालयात दारूबंदी व्हावी यासाठी एक अर्ज देऊन विनंती केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मारवड पोलिस पोलिस ठाणे हद्दीतील डांगरी येथील रहिवासी संगिता सुरेश कोळी यांनी उपविभागीय डीवायएसपी रफिक …