तालुका विधी सेवा समितीची सरकारी योजना व कायदेविषयक,तालुक्यात जनजागृती…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुका विधी सेवा समिती अमळनेर व ग्रामपंचायत सबगव्हान यांच्या तर्फे २६ रोजी सरकारी योजना व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी न्या.वरिष्ठ स्तर हितेंद्र अनिलकुमार वाणी, प्रमुख वक्ते न्या विठ्ठल चौखुंडे,व गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सबगव्हान सरपंच नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी न्या चौखुंडे यांनी तालुक विधी सेवा …