अमळनेर (प्रतिनिधी)-मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यानुसार आर टी ई २५% आरक्षण हे आर्थिक,दुर्बल व वंचित घटकांसाठी राखून ठेवले असून त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आलेले आहे. आर टी ई २५% अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या प्रवेशांचे शैक्षणिक वर्ष २०१७ -१८ व २०१८-१९ चे प्रवेश शुल्क अजुनही मिळालेले नाही.यामुळे संस्थाचालकांना आर्थिक …
महाराष्ट्र माळी समाज महासंघ अमळनेर तालुका कार्येकारणी जाहीर..
अमळनेर: महाराष्ट्र माळी समाज महासंघाची नाशिक येथील राज्यस्तरीय जनरल बैठकीत अमळनेर तालुका कार्येकारणी जाहीर करण्यात आली.यात तालुकाध्यक्षपदी मुडी येथील प्रविण वंजी माळी’ ता.उपाध्यक्ष मुडी येथील लोकनियुक्त सरपंच काशीनाथ दगा महाजन व्यापारी आघाडी ता.अध्यक्षपदी शिरूड येथील माजी सरपंच बापूराव महाजन,सरचिटणीस पदी देवळी येथील सरपंच अशोक गणपत माळी,तालुका युवक तालुकाध्यक्ष युवा सामाजिक …
हिमंत असेल तर,,,मी तोतया अध्यक्ष असल्याचे सिद्ध करून दाखवाच; शितल देशमुख यांचे पलटवारात डॉ.बी.एस.पाटलांना आव्हान…
अमळनेर-भाजप पक्षासाठी अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने काम केल्याने एक सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून भाजपा अमळनेर मंडलाचे अध्यक्षपद मला मिळाले असून मला मा.जिल्ह्याध्यक्ष,पक्षश्रेष्ठी तसेच कार्यकर्त्यानी देखील स्वीकारून मान्यता दिली आहे.तरीही सामान्य कार्यकर्त्यांचा कधीही सन्मान न करणाऱ्या माजी आ. डॉ बी. एस. पाटील यांना मी तोतया वाटत असल्यास त्यांनी मी तोतया असल्याचे …
सार्वजनिक मुतारी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा नगरसेवकांची मागणी..
अमळनेर (प्रतिनिधी) सानेनगर मधील प्रभाग २ मधील मुतारी तोडणाऱ्या मधुकर धुडकू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रभागातील नगरसेविका नूतन महेश पाटील व नगरसेवक संतोष पाटील यांनी मुख्याधिकारींकडे केली आहे. ४५ ते ५० वर्षांपासून असणारी मुतारी ही शासकीय मालमत्ता असतांना नागरिकांची गैरसोय करत चव्हाण यांनी ती …
एस टी महामंडळाच्या गलथान कारभारा विरोधात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे निवेदन..
ग्रामिण विद्यार्थ्यांना मनस्ताप, फेऱ्या नियमित करण्यासह दिलेल्या थांब्यावर बस थांबविण्याची मागणीअमळनेर-(प्रतिनिधी)शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना विनाकार त्रास देण्याचा प्रकार एस टी महामंडळाकडून होत असून खेडे गावाच्या फेऱ्या नियमित न होता परस्पर रद्द करून विद्यार्थ्यांना मनस्ताप दिला जात आहे,तसेच अनेकदा दिलेल्या थांब्यावर बसही थांबावीली जात नाही या गंभीर प्रकाराविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या …
एस टी महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा होतोय खेळखंडोबा.
मुडी कडून सोनगीर जाणारी बस दिड तास उशिरा..(प्रतिनिधी:भरत पाटील)अमळनेर मुडी येथून सोनगीर जाणारी रेग्युलर बस अचानक खराब झाल्यामुळे महामंडळाने दुसरी बस पाठवली पण ते मुडी वरूनच बस फिरवत होते तेव्हा विद्यार्थ्यांनी व लोकप्रतिनिधींनी बस अडवली त्यांना जाब विचारण्यास आले तेव्हा त्यांनी सांगितले की वाहतूक नियंत्रक ब्रिजलाल आहिरे यांनी आम्हाला मुडी …
राज्य विधी सेवा प्राधिकरणाची मोबाईल व्हॅन अमळनेरात दाखल
लोक अदालतीत पाच खटले काढले निकाली,सबगव्हान येथे आज लोक अदालत..अमळनेर-येथील न्यायालयात आयोजित केलेल्या लोक अदालती निमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई येथील फिरती विधी सेवा मोबाईल व्हॅन काल दाखल झाली होती यावेळी झालेल्या सुनावणीत सुमारे चार ते पाच खटले निकाली काढण्यात आले.आजही हि व्हॅन अमळनेर तालुक्यात असून आज सब …