पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात स्मृती व्याख्यानमाला

अमळनेर (प्रतिनिधी)पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे स्मृती व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी हया ग्रंथालयतर्फ स्मृती व्याख्यान मला आयोजित करण्यात येत आहे कै प्रा श्रीमती पदमाताई निजसुरे व प्रा श्री टी.एच.बारी यांनी आपल्या नातेवाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून दिनांक २७/१०/२०१८ व २८/१०/२०१८ आँक्टोबर या दिवशी संपन्न …

अखेर राज्यातील दुष्काळी १८० तालुक्यात अमळनेर तालुक्याचाही झाला समावेश..

आ.शिरीष चौधरी यांचे प्रयत्न सफल,मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचे मानले आभार प्रशासनाने आदेशाप्रमाणे तात्काळ उपाययोजना राबवून शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा,आमदारांची अपेक्षा अमळनेर( प्रतिनिधी)राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य स्थिती जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत केली,यात अमळनेर तालुक्यासह मतदारसंघातील पारोळा तालुक्याचाही समावेश झाल्याने आ.शिरीष चौधरी यांचे …

बोगस फायनान्स कंपनीचा पर्दाफाश; कर्जाचे आमिष दाखवून भोळ्या-भाबळ्या महिलांची फसवणूक…

फायनान्स कंपनीत लाखोंचा अपहार…अमळनेर– आशापुरी फायनान्स बिझनेस सोल्युशन प्रा.ली. कंपनी च्या नावाने कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांकडून साडेबारा लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. आशाबाई भगवान पाटील यांनी फिर्याद दिली की ४ जुलै २०१८ रोजी कैलास हिम्मतराव पाटील रा …