अमळनेर(प्रतिनिधी) परवा माझ्या विरुद्ध प्रसिद्धीस पत्रक देणारा भा.ज.पा.चा शहर अध्यक्ष “तोतया” असुन कार्यकर्त्यांमधून निवडून आलेल्या अध्यक्षाला बाजुला सारून याला वरून ठेवलेला आहे.जे दि.२२/१०च्या बैठकीस हजर नव्हते ,आणि ११/१०च्या बैठकीत ज्यांच्या सह्या आहेत अश्यांच्याही डुप्लिकेट सह्या ह्या निवेदनावर घुसडल्या आहेत.आम्ही सह्या केल्या नाहीत अशा अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत.तोतया अशी …
जामनेर येथील पत्रकारावर भ्याड हल्ल्या प्रकरणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे निषेध..
तहसीलदारांना निवेदन,पत्रकार हक्क संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची केली मागणी.अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एका वृत्तपत्राच्या वार्ताहरावर चुकीची बातमी छापल्याचा आरोप करून सहा जणांनी भ्याड हल्ला केल्याने अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत संबधित आरोपींवर पत्रकार हक्क संरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी या मागणीचे निवेदन अमळनेर तहसीलदार …
राष्ट्रवादी ग्रंथालय सोशल मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष पाटील
अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील टाकरखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते आशिष रतीलाल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रंथालय सेलच्या सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, ग्रंथालय सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रिता बाविस्कर प्रदेश समन्वयक …
स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा कल्पना शक्तीचा विकास – मयुर पाटील शाखा व्यवस्थापक युनियन बँक,अमळनेर
अमळनेर (प्रतिनिधी) सध्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शाळेच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षावर विद्यार्थ्यांनी लक्ष केद्रीत करावे.अवांतर पुस्तकांचे वाचन करावे,आई ,वडीलानंतर आपला तिसरा गुरु शिक्षक आहे.त्यांच्या आज्ञाचे पालन करावे.निसर्गाचे संवर्धन करा असा मंत्र अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ, पंचायत समिती शिक्षण विभाग व युनियन बँक अमळनेर यांच्या संयुक्तपणे १४ सप्टेंबर हिंदी …
मुलाच्या अपहरणा मागील खरा नागमणी…
अजय धनगरच्या किडन्या विकण्याचा अपहरणकर्त्यांनी दिला इशारा…अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर ताडेपुरा येथील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे अपहरण च्या मागील नागमणी च्या लालसेतून झाल्याचे निष्पन्न झाले दरम्यान शून्य नंबरने शिक्रापूर पुणे येथे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अमळनेर ताडेपुरा येथील आकाश राजू धनगर उर्फ अजय हा आपल्या आईवडिलांसोबत शिक्रापूर चौफुला येथे कामाला गेला होता …