अमळनेर– प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य म्हणून मानली जाणारी जळगांव जिल्ह्यातील सहकारी नोकरांची ग.स.सोसा-यटीत तज्ञ संचालकपदी जि.प.प्राथमिक शाळा- दहीवद खु.ता.अमळनेर येथील कार्यरत शिक्षिका छाया शिवाजीराव सोनवणे यांची कार्यकारी मंडळाने सर्वानुमते निवड केली. छाया सोनवणे ह्या जि.प.प्राथमिक शाळा दहीवद खु.ता.अमळनेर येथे कार्यरत असून त्यांना शासनाने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविले आहे.त्या समाज …
अमळनेर ताडेपुरा येथून ४ लाखासाठी अजय चे अपहरण…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे ४ लाख रुपयांसाठी दसऱ्याच्या दिवशी दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली. अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेला आकाश राजू धनगर उर्फ अजय वय १८ हा ६ महिण्यापासून आपल्या आई वडीलांसह पुणे शिक्रापूर चौफुला ता.शिरूर येथे रोजगारनिमित्त गेले होते. आकाश उर्फ …
अमळनेर येथे गुजरात राज्याने बहुजन मोर्च्याच्या समारोपीय कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचा निषेधार्थ तहसिलदारांना निवेदन..
अमळनेर येथे गुजरात राज्याने बहुजन क्रान्ति मोर्च्याच्या समारोपीय कार्यक्रमाला परवानगी नाकारून संविधानाची पायमल्ली केल्याचा निषेधार्थ निवेदन देऊन जेल भरो आंदोलन करण्यात आले.अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथे बहुजन क्रान्ति मोर्चा च्या वतीने गुजरात सरकार व पोलीस प्रशासनाने अहमदाबाद येथे दि २२ ऑक्टोबरं रोजी बहुजन क्रान्ति मोर्च्या च्या समारोपीय कायर्क्रमाला ऐनवेळेला परवानगी नाकारून संविधानाच्या …
अमळनेरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळा व मातंग समाज प्रबोधन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
अण्णाभाऊंचे साहित्य हे जातीवाद व शोषणाच्या विरोधात आहे- माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेअमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथे बहुजन रयत परिषद व न.पा. अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील धुळे रोड वरील चौकास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन स्मारक उभारण्यात आले होते,त्याचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते …