कुऱ्हाड बंदीचा नारा लावणाऱ्यांनी छोटू जैन वर गुन्हा दाखल करावा-पर्यावरण प्रेमींची मागणी.अमळनेर येथे काल २१ रोजी सलीम टोपी च्या नारळ विकण्याच्या दुकाना जवळ दोन भली मोठी डेरेदार झाडे होती एक महावृक्ष वारूळ अन दुसरे कडू निंब अतिशय हिरवेगार वृक्ष होते.बाजूला होणाऱ्या शॉपिंग ला नडत असल्याने त्या वृक्षांची कत्तल झालीय बाजूलाच …