अँथेलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूचे आमदारांनी केला सत्कार…

राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड.अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील प्रताप कनिष्ठ महाविद्या लयातील इयत्ता ११ वी कला शाखेचा शिक्षण घेणारा गणेश राम दास व्हलर या विद्यार्थ्यांने गरिबीच्या परिस्थितीवर मात करीत नुकतेच राज्यस्तरीय अँथेलेटिक्स स्पर्धेत त्याने बांबू उडीत सतरा वर्षाआतील गटात सुवर्णपदक मिळवून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड करण्यात आलेली आहे, …

राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रंथालय विभागाच्या विविध पदांचे नियुुुुक्त्या..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँक संचालक आदरणीय श्री.अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी – आशिष पाटील,ग्रंथालय विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निंबाजी पाटील,कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील,शहराध्यक्षपदी नरेंद्र महाजन,तालुकाउपाध्यक्षपदी- वैभव शिसोदे,श्रीकांत पाटील, दत्तप्रकाश देशमुख,वाल्मिक …