महीलेच्या तोंडावर भर दिवसा मिरचीची पूड फेकून लुटमारीचा प्रयत्न..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील धुळे रस्त्यावरील अशोक भालेराव नगर भागात असलेल्या तिलोत्तमाताई रविंद्र पाटील यांच्या मालकीचं वेदप्रिय अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संगीता कृष्णकांत आठवले या ४५ वय असलेल्या महिला दुपारी घरीच असतात गेल्या तीन-चार दिवसांपासून या अपार्टमेंटमध्ये अनोळखी तीन चार मुले …

श्रीमंत प्रताप शेठजी व भगीरथी देवींच्या पुतळ्याचे होणार स्थानांतर..

प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर होणार प्रतिष्ठापना, सोमवारी भव्य शोभायात्रा..खा.शि.मंडळाच्या विद्यमान संचालक मंडळाचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम.. अमळनेर– अमळनेर कर्मभूमीसाठी न भूतो न भविष्यती असे विशेष योगदान देणाऱ्या श्रीमंत प्रताप शेठजींचा पुतळा आजच्या पिढीसह विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावा यासाठी शेठजींसह त्यांच्या धर्मपत्नी माता भागीरथीदेवी यांच्या पुतळ्याचे प्रताप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थानांतर होत असून हा …

डी.आर.कन्या शाळेत करुणा क्लब तर्फे “करुणा की कथाएँ” राष्ट्रीय परिक्षेचे बक्षीस वितरण समारंभ व करुणा सप्ताह कार्यक्रम संपन्न..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे करुणा क्लब ,राष्ट्रीय करुणा की कथाएँ परिक्षेला ७० विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.त्यापैकी ३६ विद्यार्थिनीना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितीत करुणा क्लबचे महाराष्ट्र प्रमुख कस्तूरीचंद बाफना जळगाव जिल्हा सचिव दिनेश पालवे ,मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे, उपमुख्याध्यापक डी.एच.ठाकुर,करुणा शिक्षिका एल.व्ही.घ्यार उपस्थित होते.सूत्रसंचालन के.पी.सनेर यांनी तर आभार …

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चेतन राजपूत

दसऱ्या निमित्त आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमात पार पडला सत्कार सोहळा..अमळनेर(प्रतिनिधी)-अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्थानिक वृत्तपत्राचे संपादक चेतन देवसिंग राजपूत यांची एकमताने निवड झाल्याने दसऱ्या निमित्त विश्राम गृहात आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे सर्व जेष्ठ आणि क्रियाशील सदस्य उपस्थित होते. अमळनेर शहर व तालुका …

सडावण शेतातील मक्याला आग जळून खाक…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सडावण येथे शेतातील १२० क्विंटल मका जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे सुमारे दोन अडीच लाखाचे नुकसान झाल्याची घटना १९ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. सडावण येथील अशोक पितांबर पाटील यांच्या ५ एकर शेतात मका लावला होता नुकताच मका खुडून शेतात ठेवण्यात आला होता १९ रोजी त्यांचा …

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील इंदिरानगर भागातील दशरथ भिका पाटील वय ४५ यांनी १९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्याघरी पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगल ला सर्व्हिस वायर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा जितेंद्र घरी आल्यानंतर त्याला वडील मृतावस्थेत आढळले पोलीस पाटील भागवत पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशन ला …

दसऱ्याला चोरांनी लुटले सोनं….

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहरातील हरिओम नगरमधील राजेश दिनेश्चंद्र पांडे हे तारापूर जि.ठाणे येथे नोकरीला गेलेले असताना अज्ञात चोरट्याने १७ ते १८ दरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंड व कुलूप तोडून घरातील ५ हजार रुपये किमतीचे २ ग्राम सोन्याचे नाणे व १० हजार रुपये रोख चोरून नेले पांडे नोकरीवरून अमळनेर परतल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी ४५४, …