२५ पैसे (चाराणे) देखील अद्याप बंद झालेले नाहीत, त्या मुळे असे भारतीय चलन कुणीही नाकारत असेल तर तो राष्ट्रद्रोहचा गंभीर गुन्हा आहे. नागरिक पंचवीस पैसे पन्नास पैसे वा रुपया दोन रुपया पाच रुपयांची नोट देतात पण कुणीही लहान मोठा व्यापारी,विक्रेते वा बँक हे भारतीय चलन नाकारत असेल तर त्या विरुद्ध …
प्रभागातील महिलांना मिळवून दिला गॅसचा आधार, प्रभाग धुरमुक्त करण्याचा संकल्प- नगरसेवक नरेंद्र चौधरी
गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती अभावी गॅस पासून वंचित असलेल्या आपल्या प्रभागातील महिलांना कर्तव्यदक्ष नगरसेवक नरेंद्र चौधरी व माजी नगराध्यक्षा भारती चौधरी यांनी उज्वला गॅस योजनेंतर्गत केवळ 100 रुपयात गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले,नुकतेच एका छोट्याखानी कार्यक्रमात याचे वितरण देखील करण्यात आले, दिवाळी सण तोंडावर असताना हे गॅस कनेक्शन सामान्य कुटुंबांना …
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करा- तहसीलदार प्रदीप पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी ०२/०१/२०१९ या अहर्ता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र व्यक्ती यांना नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०१८ दि.१ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान घोषित केलेला आहे त्यामध्ये …