अमळनेर पोलिसांची अवैध गावठी दारुवाल्यांविरोधात कारवाई…

अमळनेर -अमळनेर येथील कंजरवाडा येथे अमळनेर पोलिसांची कारवाईत गावठी दारू भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. अवैधरित्या धंदा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, प्रमोद बागडे, रवि पाटील, किशोर पाटील, योगेश पाटील, विजय साळुंखे, योगेश चिंचोले,नाजिमा पिंजारी,रेखा ईशी, या पथकाने …

अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची युवक काँग्रेस ची मागणी…!

अमळनेर-विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात बाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामधे अमळनेर तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा खुपच कमी झालेले असुन जिराईत व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. रब्बी हंगाम घेता येणे शेतकर्यांना शक्य नाही. आजच शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्या हतबल झालेले आहेत. शेतकरी …

शालेय तायक्वांदो स्पर्धेत आर्मी स्कुलचा विद्यार्थी राज्यस्तरावर..

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन करून नावलौकिक वाढविला आहे. तायक्वांदो स्पर्धेत अजय जयवंत वसावे हा विभागावर विजेता ठरला असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्याचा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री नानासो विजय नवल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी आर्मी …