अमळनेर( प्रतिनिधी) दया पवार लिखित ‘बलुतं’ या आत्म- कथनाने कष्टकरी व दलित श्रमिकांच्या प्रश्नांची जाण मराठी साहित्य विश्वाला करून दिली!” असा अभिवाचकांचा सूर पू. सानेगुरुजी ग्रंथालय येथे आयोजित वाचनध्यास व “अभिवाचन” या अभिनव कार्यक्रमातून उमटला. राज्य मराठी विकास संस्था मुंबई व पू. सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय तर्फे दिवंगत राष्ट्रपती …