शेतकरी बांधव दुष्काळामुळे होरपळत असताना सत्कार, हारतुरे स्वीकारणे योग्य नाही..अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश गजभिये,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील,माजी आम दार राजीव देशमुख,कल्पना पाटील कल्पिता पाटील,प्रास्तविक योजना पाटील यांनी केले.मनोगत …