लाचखोर भूमापकास लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील ग्रामपंचायतीचे घराला नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पातोंडा सजाचा परिक्षण भूमापकास जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. पिळोदा येथील अविनाश पवार यांच्या आजोबांचे ग्रामपंचायतीत घर विकत घेतले होते १३ सप्टेंबर रोजी त्यांचे आजोबा मयत झाले होते. त्यांनी मृत्युपत्राद्वारे लिहिल्याने ते घर ग्रामपंचायतीत अविनाश …

जळोद पाणी पुरवठा पंपावर विजेचा शॉक लागून अभियंत्याचा मृत्यू…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जळोद येथील पाणी पुरवठा पंपावर विजेचा धक्का लागून अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना १० रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. नगरपरिषदेचे अभियंता शरद शंकर देसले हे १० रोजी दुपारी पावणे तीन वाजता जळोद पंपावर काम करत असताना विजेचा धक्का लागुन मृत्यू झाला.त्यांचे अमळनेर ग्रामिण रुग्णालयात …

ब्रेकींग न्युज

अमळनेर नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभागातील देसले यांना जळोद येथे विजेचा धक्का लागून मृत्यू….शवविच्छेदनाकरिता अमळनेर ग्रामिण रुग्णालयात आणले असून सविस्तर बातमी काही वेळा नंतर…