राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेर ला २ सुवर्णपदक, २ रौप्यपदक,तर ५ कास्यपदक..

अमळनेर– नुकत्याच सोलापूर येथील राजीव गांधी इन्डोअर स्टेडियम येथे ओकीनावा मार्शल आर्ट्स अकेडमी इडीया च्या २२वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा सम्पन्न झाली. त्यात अमळनेर येथील गंगाराम सखाराम हायस्कूल येथे सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला त्यात वेदांत संतोष बि-हाडे व कार्तिक धनावट यानी फाईट गटात आपले कौशल्य दाखवून प्रथम …

अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलचे कराटे आणि खो खो स्पर्धेत सुयश.!

अमळनेर-येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांनी ओकानोवा मार्शल आर्टस आॅफ इंडिया सोलापूर यांच्या वतीने आयोजित कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.यामधे प्रशांत बाळु तिलंगे व पवन प्रविण लोहार यांनी चांगली लढत देऊन कास्यपदक पटकावले.तसेच सी.बी.एस.ई दिल्ली च्या वतीने दरवर्षी विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात येतात यामधे चैन्नई झोनच्या खो खो …

शैक्षणिक स्थिती दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरावी- डी.ए.धनगर

अमळनेर– राज्याची सध्याची शैक्षणिक स्थिती दर्जा सुधारण्यासाठी अध्ययन निष्पत्ती ७५ टक्के झाली पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरावी आणि शाळा विद्यार्थ्यांसाठी तयार करावी असे आवाहन गणित विषयाचे राज्यस्तरीय सुलभक डी ए धनगर यांनी गणित शिक्षकांना उदबोधन प्रसंगी केले. अमळनेर व पारोळा तालुक्यातील ५ वी ते १० वी ला गणित विषय …

लाडशाखीय वाणी समाज राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त अमळनेरात हितगुज मेळावा उत्साहात..

ग्रामिण भागातील समाज सक्षम होण्यासाठी महाअधिवेशन-कैलास वाणीअमळनेर-दि २४ व २५ नोव्हेंम्बर रोजी अखिल भारतीय लाड शाखीय समाजाचे राष्ट्रीय महाधिवेशन पुणे येथे तब्बल २८ वर्षानंतर होणार असून यापार्श्वभूमीवर अमळनेर येथे वाणी समाज मंगल कार्यालयात वाणी समाजाचा हितगुज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी महा अधिवेशनास अमळनेरातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थिती देतील …

अमळनेर पोलिसांच्या सतर्कतेने दरोडा फसला; दोन ताब्यात तर दोन फरार…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार झाले आहेत. न्यायालयाने तीन अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात रवाना केले आहे तर एकाला ११ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. आमिन एजाज खाटीक वय २० रा. पिंपळे रोड व तीन अल्पवयीन मुले, राकेश वसंत चव्हाण, इम्रान …

राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे १० रोजी अमळनेरात

प्रतापमध्ये जागर युवा संवाद अंतर्गत साधणार विद्यार्थ्यांशी परिसंवाद,व्यापारी डॉक्टरांसोबतही साधणार मुक्त संवाद नाट्यगृहात महिला मेळाव्याचे आयोजन..अमळनेर– (प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आयोजित ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा’ या स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड, हुंडाविरोधी अभियानांतर्गत राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत “जागर युवा संवाद” कार्यक्रमाचे आयोजन प्रताप महाविद्यालय, …