अमळनेर (प्रतिनिधी) –अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शेतकऱ्याचे शेतातील गोदामातून नित्याचे वापरायचे लोखंडी शेती साहीत्य अज्ञात चोरट्याने नेल्याची घटना घडली. पातोंडा येथील आत्माराम महादू देसले यांच्या शेतातील गोदमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चे टिलर व लोखंडी पाईप व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने ३० रोजी चोरून नेले अमळनेर पोलिसात भादवी ४६१,३८० …
मंगरूळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या…
अमळनेर– तालुक्यातील मंगरूळ येथे एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. मंगरूळ येथील बारकु दंगल पाटील यांनी सकाळी साडे अकरा वाजता स्वतःच्या राहत्या घरात लाकडी सऱ्याला दोर बांधून आत्महत्या केली पोलिस पाटील भागवत बापू पाटील यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात …
अभाविपने ग्रामीण रुग्णालयात राबविले स्वच्छता अभियान
अमळनेर – सध्या देशभरात राबविण्यात येत असलेल्या ” स्वच्छता मे सेवा “या उपक्रमांतर्गत आज सकाळी अभाविप शाखा अमळनेरच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ( पं दीनदयाळ उपाध्याय जयंती ते महात्मा गांधी जयंती ) या दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्याचे …
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी..
अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे २ आँक्टोबर महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर यांनी केले तर संस्थेचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या …
“द पॉवर ऑफ मिडिया, पत्रकारांच्या कुटुंबाची काळजी घेणारी संघटना.” – तानाजीराजे जाधव. पत्रकारांसाठी अपघात कार्ड विम्याचा शुभारंभ, सदस्यांना मिळणार मोबदला.
प्रतिनिधी, २ ऑक्टोंबर अमरावती : देशाच्या सिमेवर ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या बाहेरील शत्रूपासून आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी सतत पहारा देत असतात,त्याचप्रमाणे देशाच्या आतील शत्रूपासून लोकशाहीचे संरक्षण करण्याचे काम पत्रकार करीत असतो. तेव्हा त्याचे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असते. म्हणून देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या व लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभ म्हणून नावलौकीक मिळविणाऱ्या …
अमळनेर प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा “प्रताप”…
अमळनेर (सूत्र) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात रविवारी सकाळी ११:३० सुमारास जादा तास करीता आलेल्या विद्यार्थीवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रताप महाविद्यालयात ३ विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यांची रॅगिंग करून त्याला हातात काठी धरून मारहाण करू अशी चिथावणी देत त्या विद्यार्थ्यांची व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले. सदर या प्रताप …
काही तासात खबरीलाल चा गौप्यस्फोट….
अमलनेरच्या एका नामांकित महाविद्यालयात रॅगिंग सारखा प्रकार घडल्याची चर्चा. संबधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संचालकांनी,व अध्यक्षांनी तातडीची बैठक बोलावली.रॅगिंग कायद्याअंतर्गत समिती गठीत होण्याची शक्यता.काही तासात खबरीलाल च्या माध्यमातून अपडेट मिळणार…