प्रेम असो की टाईम पास. प्रेयसी ला आईस्क्रीम पार्लर ला घेऊन जावून परदे के पिछे मुकाट पणे मुका घेण्यासाठी २०० ते ५०० रुपये मोजणारे मुजोर प्रेमवीर ओठात ओठ टाकून ओठांचा रस चोखत वेळ घालवित होते. त्यांना अशी संधी हशमजी प्रेमजी मार्केट मध्ये खास प्रेमवीरांसाठी उभारलेल्या पार्लर मध्ये मिळत होती. …
मास्तर पेशा ला कलंक, शिक्षक अरुण पाटील अमळनेर पोलिसांच्या ताब्यात….
अमळनेर -आज सकाळी गलवाडे रस्त्यावरील हॉटेल विसावा पार्क वर अमळनेर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोन तरुणांसह दोन तरुणी आढळून आले. यात दारूच्या बाटल्या आढळून आले. सदर हॉटेल विसावा परमिट रूम चा परवाना नसतांना दारू विक्री होत होती. सदर हॉटेल वर तरुण तरुणी मौज मस्ती करीता मज्जा लुटायला वापर होत होता. तसेच …
नाट्य-साहित्य संमेलनात ठसकेबाज अहिराणी भाषेचा केला जागर… युवा नाट्य-साहित्य संमेलनात अहिराणी भाषा ठरली सुप्पर डुप्पर…. युवा नाट्य-साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.
अतिशय बिनधास्त व्यक्तिमत्व,सामाजिक विचारसरणी उत्कृष्ठ अभिनेता,पर्यावरण व शेतकरी प्रेमी आदी पैलू जितेंद्र जोशी यांचे मुलाखतीतून प्रकट झाले.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्यगृहात दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजेपासून युवा साहित्य कवीसंमेलनाला सुरवात करण्यात आले. त्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरवात झाली. प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यांनी प्रकट मुलांखतीतून युवा नाट्यकर्मींना संदेश दिला. …