अमळनेरात राजपूत एकता मंच च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण..अमळनेर-शिक्षण हा एकमेव प्रगतीचा मार्ग असून याशिवाय पर्याय नाही यामुळे समस्त राजपूत समाजाच्या तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहातूनच प्रगतीची वाटचाल करावी असे आवाहन पाचोऱ्यांचे आं किशोर अप्पा पाटील यांनी अमळनेर येथे राजपूत एकता मंचच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस …
युवा नाट्य,साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन;अमळनेर हे ज्ञानयोग,कर्मयोग,आणि भक्तियोग च त्रिवेणी संगम..
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्य गृहात काल शनिवारी सकाळी ११ वाजता युवा साहित्य संमेल नाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डीगंबर (राजू) महाले, संमेलनाचे उदघाटन व धग चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अभिनेत्री वीणा जामकर, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,जळगांव जिल्हाधिकारी किशोरराजे …