अमळनेर तालुक्यातील मारवड पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारा संजय रमेश बोरसे, वय-४२, पोलीस नाईक रा.शास्त्री नगर,कृषी कॉलनी जवळ,अमळनेर यांनी तक्रारदार यांचे पासपोर्ट पडताळणी करण्याच्या मोबदल्यात, तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ५००/₹ लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्यांचे विरुद्ध मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही …
अमळनेर सह खान्देश वासीयांना आज पासून युवा नाट्य,साहित्याची मेजवानी…
अमळनेर- येथे आजपासून यूवा नाट्य संमेलनाला सुरवात शानदार उदघाटनाप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती दिग्दर्शक शिवाजी पाटील प्रमूख अतिथी सिने कलावंत लागी रं झालं फेम विणा जामकर, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आ.स्मिता वाघ आ.शिरिष चौधरी, हर्षल पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,डिंगबर महाले, रमेश पवार, संदीप घोरपडे, शरद सोनवणे, सह इतर मान्यवर …
अमळनेर शहराच्या बदलत्या रुपात आता सर्व चौक ठरणार सौंदर्याचे ताज..
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दहा चौकाच्या सुशोभिकारणा साठी २ कोटींचा निधी,आ.शिरीष चौधरींनी केली संकल्पपूर्ती,शहराच्या सौंदर्यात पडणार कमालीची भरअमळनेर ( प्रतिनिधी) गेल्या चार वर्षात शहरात उल्लेखनीय कामे करून नवीन रूप देण्याचा प्रयत्न आ शिरीष चौधरी यांनी केल्यानंतर आता प्रत्येक प्रमुख चौकास सौंदर्याचा ताज बनविण्याची वाटचाल होत असून यामुळे शहराला आता नवीन ओळख प्राप्त होणार …