तालुक्यातील सबगव्हाण गाव झाले जळगाव जिल्ह्यातील पहिले ‘लोकराज्य ग्राम’..

अमळनेर(प्रतिनिधी) जळगाव,- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत आज सबगव्हाण ता. अमळनेर हे गाव जळगाव जिल्ह्यातील यावर्षीचे पहिले ‘लोकराज्य ग्राम’ झाले आहे. सबगव्हाणचे सरपंच श्री. नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत …

अमळनेर औषधी विक्रेता संघाचा बंद..

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाचा बंद. या बंदमध्ये अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने     शंभर टक्के  सहभाग नोंदवला. त्याप्रसंगी सकाळी अकरा वाजेला जीवन मेडिकल येथून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची समारोप तहसील कार्यालयात तहसीलदार प्रदीप पाटील साहेबांना अमळनेर तालुका अमळनेर अखिल भारतीय औषधी विक्रेता संघातर्फे निवेदन …