अमळनेर- येथील ड्रीम सिटी जवळील राजे संभाजी नगर मधील मध्यरात्री एक दीड वाजेच्या सुमारास घडलेली घटना पती पत्नी जोडप्याने राहत्या घरात दरवाजा लावून जिलेटीन कांडी किंवा बॅटरी चा स्फोट केला असल्याचे कॉलनीत बोलले जात होते. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की त्या आवाजाने कॉलनीतील रहिवासी हादरले. तेथील रहीवासींनी धावपळ करत बघीतले असता तर …