अमळनेर – अमळनेर तालुक्यात ह्या वर्षीही कमी पाऊस झाल्याने शासनाने मागीलवर्षी प्रमाणेच आणेवरी कमी लावून तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अश्या मागणीचे निवेदन शिवसेना अमळनेरच्या शिष्टमंडळाने आज प्रांताधिकारी श्री संजय गायकवाड यांना दिले, व तालुक्यांतील प्रत्येक गांवातील सरपंचांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आपल्या गांवात आणेवारी कमी करण्याचा ठराव करून तो …
शिक्षण विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी २६ रोजी शिक्षक दरबाराचे आयोजन…
अमळनेर-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जळगाव जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी २६ रोजी दुपारी ३ वाजता जळगाव येथे माध्यमिक पतपेढी सभागृहात शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे तसेच अनेक शाळांचे व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात प्रलंबित …
भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांसाठी लवकरच भव्य संमेलन होणार-आ.सौ स्मिताताई वाघ
अमळनेर येथे भाजपा महिला मोर्चाची बैठक उत्साहातअमळनेर-आगामी काळात जागर स्त्री शक्तीचा म्हणून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी लवकरच अमळनेर येथे भव्य संमेलन भरविण्यात येणार आहे,यात महिलांचे हक्क,महिला विषयक कायदे तसेच बचत गटात काम करणाऱ्या माहिलांसाठीच्या योजना,केंद्र व राज्य सरकारच्या योजना यांचा जागर या संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती आ सौ …
अमळनेरला मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे नित्यमंगल पालखी शोभायात्रा
दर मंगळवारी मंगळ ग्रह मंदिरात निघेल पालखी…अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे येथे श्री मंगळ जन्मोत्सवाचे औचित्य साधून नित्यमंगल पालखी शोभायात्रा काढण्यात आली . हजारो भाविकांची त्यात उपस्थिती होती. नित्यानंद फाउंडेशनचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शेकडो साधकही सहभागी झाले होते, हे विशेष …! आता यापुढे दर मंगळवारी सायंकाळी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात …
डाॅ अश्विनी धर्माधिकारी डीएनबी परीक्षा सुवर्ण पदक पटकवून भारतात प्रथम
अमळनेर ( प्रतिनिधी ) : ज्या काळात वैद्यकीय शिक्षण एक स्वप्न झाले होते, त्या काळात अमळनेची सून डाॅ अश्र्विनी रोहित धर्माधिकारी यांनी डीएनबी (डिप्लोमॅट अाॅफ नॅशनल बोर्ड ) परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा मान पटकविला. दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या पदवीदान समारंभात प्रमूख अतिथी भारताचे उपराष्ट्रपती मा. श्री व्यंकैय्या …