संस्कृतीचे जतन व रक्षण करत गणेश मूर्त्यांची विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासल्या. अमळनेर – येथील नुकतेच आपल्या अमळनेर शहर व तालुक्यातील श्रीगणेश विसर्जन उत्साहात पार पडत असतांना आणि पर्यावरण स्वछता,सामाजिक बांधिलकी व आपल्या संस्कृतीचे जतन व रक्षण करणे या निस्पृह भावनेतून काल २२ रोजी सकाळी ७ वाजेपासुन ते कार्य संपेपर्यंत …