अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथे आ.श्री शिरीषदादा चौधरी मित्र परीवारातर्फे अनेक वर्षापासुन सातत्याने गणेशोत्सव साजरा करणारे अमळनेर शहरातील १३ नामाकींत मंडळांना “गणेशोत्सव गौरव”पत्र देऊन सन्मानित केले. अमळनेरातील सर्व मंडळांनी आमदार श्री शिरीष चौधरींचे आभार व्यक्त करीत आनंद व्यक्त केला. यावेळी सुनिल भामरे ,पंकज चौधरी,धनु महाजन, योगराज सदांनशिव,गणेश चौधरी,जयंत पाटील,किरण बागुल,हेमंत चौधरी,दिनेश मणियार,पंकज भावसार, …
अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक भुमिपुजन सोहळा संपन्न..
अमळनेर(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील संत मालिकेतील एक संत म्हणजे संत गाडगेबाबा होय घरदार स्वच्छ असेल तर मन स्वच्छ राहते हा आईचा शब्द डेबुजींनी आयुष्यभर सांभाळला. ज्या गावात किर्तन करायचे असे ते गांव संपुर्ण झाडुन स्वच्छ करित व रात्री किर्तनाच्या माध्यमातुन लोकांच्या डोक्यातील वाईट विचारांची घाण साफ करित असे प्रतिपादन माजी आमदार कृषिभूषण …
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई ; व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, एकदिवसीय कार्यशाळा.
दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व खा. शि. मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, “भारतीय संस्कृतीतील बदलती महिला” या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा पूज्य साने गुरुजी सभागृह, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन श्रीमती देवयानी ठाकरे ( …