शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित,लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अमळनेर-(प्रतिनिधी)तालुक्यातील मुडी येथे पाझरा नदीवर मुडी वालखेडा दरम्यान कोल्हापूर पध्दतीचा बंधारा असून तो अत्यंत गळक्या स्थितीत आहे.त्याची पाहणी आ शिरीष चौधरी यांनी करून त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.यामुळे पांझरा काठावरील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाझरा नदीवर असलेल्या या …