खान्देशची “नववारी साडी” पोहचली बर्लिन ला..! ‘माहेरची साडी’ ने केला गिनिज रेकॉर्ड ब्रेक..!!

 खान्देश -मराठी मुलगी,खान्देश कन्या क्रांति प्रमोद साळवी (शिंदे) १६ रोजी रविवारी जर्मनीच्या राजधानीत बर्लिन येथे जागतिक मॅरोथॉन मध्ये केला गिनीज विक्रम. क्रांती साळवी ने नववारी साडी परिधान करून वेगवान मॅरोथॉन पूर्ण केली आणि खान्देशाच्या शिरपेचात मानाचा तूरा त्यांनी रोवला आहे. ४२.१९५ किलोमीटर अंतर त्यांनी ३.५७.०७ तासात पूर्ण केले. गिनीज रेकॉर्डचे …

कामचुकार ग्रामसेवंकावर कारवाई करणारच; संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न – गटविकास अधिकारी

अमळनेर (प्रतिनिधी)-अमळनेर येथील ग्रामसेवकांना सोशल मीडियावर ग्रामसेवकांची लाज लज्जा अशासकीय भाषा वापरणाऱ्या गटविकास अधिकाऱ्या विरुद्ध ग्रामसेवक संघटने ने एल्गार पुकारला असून निवेदनाद्वारे बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे. १३ व १६ रोजी अमळनेर चे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सोशल मीडियावर व वैयक्तिक व्हाट्सएप ग्रुपवर निलंबन,चौकशी प्रस्तावित करण्याबाबत धमक्या दिल्या …

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध भरवस गावकऱ्यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल..

  अमळनेर (प्रतिनिधी)- मुसळी फाटा ते बेटावद राज्य मार्गावरील भरवस जवळील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल बेकायदेशीर रित्या राज्य मार्गावरून प्रमुख जिल्हा मार्गावर नेण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नाविरुद्ध गावकऱ्यानी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यमार्गावरच उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली आहे. राज्य मार्ग ६ मुळे अमळनेर, पारोळा,धरणगाव तालुक्यातून शिंदखेडा, नंदुरबार, दोंडाईचा, शिरपूर,शहादा …

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प…

अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या तालुकास्तरीय टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून ही बैठक अमळनेर उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी गोवर रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प करून नियोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे …