अमळनेरात २८ पासून भरणार भव्य शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्र प्रदर्शन..

भव्य चित्रकला स्पर्धेचेही आयोजन,जय्यत तयारी सुरु,क्रांतिकारी शहीद वीर भगतसिंग जयंती निमित्त अमळनेरातील स्पार्क फाऊंडेशन चा उपक्रम. अमळनेर– शहरातील स्पार्क फाऊंडेशन च्या वतीने दि २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान क्रांतिकारी शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवकालिन व दुर्मिळ शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पार्क फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष …