अमळनेर– अमळनेर हुन नंदूरबार कडे जात असतांना आमदार शिरीष चौधरी यांची गाडी क्रमांक एम.एच.३९ ए.ए.८३८३ चा अपघात झाला. धुळे-नंदूरबार राज्यमार्गावर अपघात झाला आहे. नंदूरबारजवळील वावद गावाजवळ हा अपघात झाला असून एका भरधाव ट्रकने आमदार शिरीष चौधरी यांच्या गाडीला कट मारल्याने शिरीष चौधरी यांची गाडी पलटी झाली.नशिब बलवत्तर होते म्हणून ते …
सभापती बंगला झाला गांजोळी,भंगोळी चा अड्डा..
लोकांना सांगी ब्रह्मज्ञान मात्र स्वतः कोरडे पाषाण. स्वच्छ भारत अभियान राबविणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन भारतीय जनता पार्टी ची देशासह राज्यात,जिल्ह्यात,तालुक्यात,सर्वत्र सत्ता आहे.जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषद त्यांचेच ताब्यात आहे तरी देखील पंचायत समिती सभापती बंगला ओस पडला असून त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या बंगल्यात ‘भूत’काळात एका सभापती …
सारबेटे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ; निगरगठ्ठ ग्रामसेवकावर होणार कारवाई…?
सारबेटे (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सारखेटे खुर्द येथील गावकऱ्यांच्या तक्रारीवरून गावातील पाणीपुरवठा विहिरींची तपासणी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केली असता प्रथमदर्शनी पाणी दूषित हिरवेगार आढळून आले. यासह इतर कारणावरून ग्रामसेवकास दोन दिवसात निलंबित करणार असल्याचे अमळनेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सागितले. सारबेटे खुर्द येथे दूषित पाणी पुरवठा होत असून लहान मुले वारंवार आजारी …