१४ कोटी ४० लाखांचा निधी,सर्व गावांचा पाणीप्रश्न सुटणार..अमळनेर( प्रतिनिधी)राष्ट्रीय ग्रामिण पेयजल आरखाड्यांतर्गत अमळनेर तालुक्यातील २९ गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी १४ कोटी ४० लाख एवढा भरघोस निधी मंजूर झाल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.आ चौधरी यांनी २०१८-१९ मध्ये मतदार संघाचा आराखडा मंजूर करून घेतल्यानंतर वरील २९ गावांना पेयजल …