अमळनेर– खळेश्वर कंजरवाडा, झामी चौक भागात तसेच जानवे येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे १६ हजार रुपयांची दारू,रसायन आणि ७ लोखंडी ड्रम जप्त करून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तीन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५ रोजी पहाटे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर,ए.पी.आय. गणेश चव्हाण, ए.एस.आय. प्रभाकर पाटील,पोलीस नाईक किशोर पाटील,विजय …
अमळनेर मारवड पोलीसांचे अवैध धंद्याविरोधात धाडसत्र..
चार आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल (प्रतिनिधी) मारवड येथुन जवळच असलेल्या हिंगोणेसीम, सात्री व लोण बुद्रुक येथे गावठी हातभट्टीची दारू निर्मीती व विक्री होत असल्याबाबत तर जैतपीर येथे मटका खेळविला जात असल्याबाबत मारवड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीसांनी दिनांक १३ रोजी गणेशचतुर्थीच्या …
लोंढवे येथील स्व.आबासो.एस्.एस्.पाटील माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.
लोंढवे,(ता.अमलनेर)येथील स्व.आबासो. एस्.एस्.पाटिल माध्य.विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा. आयोजित कार्यक्रम अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बालासाहेब पाटिल होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरवात झाली.प्रास्ताविक हिंदी विषय शिक्षक श्री. दीपक पवार यांनी तर, हिंदी भाषेचे महत्व श्री. मनोहर देसल यांनी सांगीतले. विद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात हिंदी दिवसाचे …
धार येथे ऊर्स यात्रेला उद्या पासून सुरवात…
धार-अमळनेर तालुक्यातील धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शाह बाबा यांच्या ऊर्स यात्रा १६ सप्टेंबर रविवार रोजी होणार आहेत. सालाबादाप्रमाणे मोहरम महिन्यातील पाच तारखेला धार येथील दर्ग्यावर ऊर्स यात्रा भरते या वर्षी दि १५ रोजी संदल तर १६ सप्टेंबर रोजी ऊर्स यात्रा होणार आहे तालुक्यातील धार हे गाव पाच किलोमीटर अंतरावर …