अमळनेर-रेल्वे उड्डाण पुलाखाली प्रताप गणेश मंडळात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चौधरी यांचा डी.जे. कायद्याला न जुमानता वाजविण्याच्या प्रयत्नात असतांना अमळनेर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांचेवर कारवाई करण्यासाठी डी.जे.मालकास अमळनेर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. काय कारवाई होते या कडे डी.जे.चालकांचे व गणेश मंडळांचे लक्ष …
म्हसले येथे आमदार शिरीष चौधरी यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शिवरायांच्या भव्य स्मारकाचे थाटात लोकार्पण..
अमळनेर( प्रतिनिधी)महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम,शेतीला पाणी आणि प्रामुख्याने अमळनेर मतदार संघाचा विकास हे ध्येय आपले असून त्यादिशेनेच आपली वाटचाल सुरु आहे,आज लोक काही इतर मोठ्या शहराच्या विकासाबाबत चर्चा करतात,परंतु अशीच भक्कम साथ आम्हाला भविष्यात देखील राहिल्यास निश्चितपणे अमळनेर मतदार संघाच्या विकासाची चर्चा सर्वत्र राहील असा विश्वास आ शिरीष चौधरी …
मंगळ जन्मोत्सवापासून मंगळ ग्रह मंदिरात सुरू होणार पालखी सोहळा
बुधवारी भव्य नित्यमंगल पालखी शोभायात्राअमळनेर (प्रतिनिधी)येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे बुधवारी (१९ सप्टेंबर) रोजी पहाटे सहा वाजता श्री मंगळ जन्मोत्सव आहे. या सर्वार्थाने मंगल दिना पासून श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्रीपालखी उत्सवास सुप्रारंभ होत आहे. त्यानंतर दर मंगळवारी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात सायंकाळी हा पालखी उत्सव होईल. या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर …