पेट्रोल डिझेल च्या दरवाढी निषेधार्थ अमळनेरात रास्ता रोको…

अमळनेर– पेट्रोल डिझेल च्या दरवाढ निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोर्चा काढून बसस्थानकाजवळ रास्ता रोको करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेल मधील सातत्त्याची वाढ, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली,शासनाने खोटा हमी भाव जाहीर केला, स्वामिनाथन आयोग लागू केला नाही अशा विविध निर्णयच्या व …

शेतकऱ्यांनी घेतला मोकळा श्वास; मुगाला ५५०० रूपयांपर्यंतचा भाव…

सभापती उदय वाघ यांचे शेतकर्‍यांनी मानले जाहीर आभार अमळनेर – येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून पूर्वपदावर आले. शेतकरी हित डोळ्यापुढे ठेवत शेतकरीपुत्र सभापती उदय भिकनराव वाघ यांनी शिष्टाई करत व्यापार्‍यांचे मन वळविण्यात यश मिळविले. पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणला. मूगाला 3500 ते 5500 रूपयांपर्यंत भाव मिळाल्याने …

अमळनेर चौबारीतील जोडपे ‘सैराट’ झालं जी….. मात्र व्यक्त केली जात आहे “ऑनर किलिंग” ची भीती…..

अमळनेर– सैराट चित्रपटाने अख्ख्या तरुणाईला वेड लावलं होतं. विशेष म्हणजे आज या चित्रपटाला येऊन बरेच दिवस झाले तरी, त्याची तरुणांमध्ये असलेली क्रेझ अजूनही संपलेली दिसत नाही. सैराटचे अनुकरण करत आजपर्यंत अनेक जोडपी घरून पळून गेली. त्यापैकी काहींचा जीवनाचा सैराटच्या शेवट सारखाच शेवट झाला. सैराटच्या कथानकाला शोभेल अशीच कथा अमळनेर तालुक्यातील …