शिक्षण मंदीराचे पावित्र्य राखण्यासाठी खबरीलाल असेल ‘दक्ष’ मदिरा पिणारे काही “गुरूजी”वर खबरीलाल ठेवेल “लक्ष”… अनेकांचे उध्वस्त होणारे संसार उभारण्यासाठी खबरीलालची अनोखी लढाई.

कर्तव्यावर असूनही मदिरेचा आस्वाद घेणारे तसेच दिवस रात्र दारूच्या गुत्यावर बसणारे सट्टा-जुगार क्लब मध्ये बसणाऱ्यांवर आता खबरीलालची ‘नजर’ राहणार असून त्यांचे चित्रीकरण जनतेच्या न्यायालयात आणणाऱ्या खबरीलालचा निर्धार आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने समाजाच्या हितासाठी व शिक्षण क्षेत्राचे पवित्र टीकवण्यासाठी खबरीलाल ने पुढाकार घेतला आहे. यातच उत्तम प्रकारे शिकविणारे व न …