अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर गाडीलोहार समाज मंडळातर्फे ७ फेब्रुवारी रोजी समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम धनजी लोहार होते. हा कार्यक्रम गाडी लोहार समाज मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नंदलाल लोहार शिरूड नाका या ठिकाणी झाला. या वेळी अमळनेर गाडीलोहार समाज मंडळाचे अध्यक्ष …
अनोरे गावाला मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सपत्नीक भेट देऊन कामांची केली पाहणी
भजनी मंडळ, ग्रामस्थ महिला व बालगोपाल यांनी भजनाच्या गजरात केले स्वागत अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या अनोरे गावाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी सपत्निक शनिवारी गावाला भेट देऊन झालेल्या कामांची केली पहाणी. या वेळी त्यांचे ग्रामस्थ भजनी मंडळ, ग्रामस्थ महिला भगिनी व बालगोपाल यांनी भजनाच्या गजरात …
संताजीनगर, राजे संभाजी नगर, ३६ खोली परीसर भागातील काटेरी झुडूपे काढुन केली साफसफाई
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचा उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी स्वखर्चातुन सोमवारी शहरातील संताजीनगर, राजे संभाजी नगर, ३६ खोली परीसर भागातील काटेरी झुडूपे जेसीबी मशीनच्या मदतीने काढुन परिसराची साफसफाई केली. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त …
”खबरीलाल” लवकरच घेऊन येतोय ”जिगोलो”ची (Gigolo) दुनियादारी
वाचकहो, या कलियुगी दुनियेत मध्यरात्रीच्या झगमगटात सध्या “जिगोलो” (Gigolo) संस्कृती चांगलीच वाढू लागली आहे. मोठ्या महानगरात फोफावलेली ही संस्कृती हळूहळू आपल्याकडेही रुंजी घालू लागली आहे. खरे तर या जिगोलो (Gigolo)विषयी काही वाचकांना माहिती असेल किंवा त्यांनी हा शब्द कधीतरी ऐकलाही असेल. पण काहींना माहितीही नसेल, म्हणून हा आगळावेगळा विषय ”खबरीलाल” …
शासकीय कार्यालये, मंगल कार्यालये, हॉल युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक मुक्ती करणार
पर्यावरण मंत्रालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरासह जिल्ह्यात लवकरच युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक मुक्तीसाठी शासकीय कार्यालये, मंगल कार्यालये आणि बहुउपयोगी हॉलची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आराखडा तयार करून त्याची लवकरच जिल्ह्यात …
प्रताप महाविद्यालयात एआय अँड आयओटी’ या विषयाचंवरील कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी)आय.आय.टी पवई ,इंडियन टेकनॉलॉजि ग्रुप , मुंबई व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय अँड आयओटी’ या विषयांवर दिनांक -६ व ७ फेब्रुवारी अशी दोन दिवसीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे आयक्युएसी समन्वयक प्रा.डॉ .जयेश गुजराथी यांनी केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन टेक्नॉलॉजी ग्रुपचे मितेश गोहिल उपस्थित होते …