अमळनेर (खबरीलाल)अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील अनेक मुलांना स्पर्धा परीक्षा खुणावत आहेत. त्यांना अद्ययावत ज्ञान, माहिती मिळावी म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या खबरीलालच्या खास तरुण मित्रांसाठी आम्ही नवीन ‘ज्ञानाचा खजिना’ सुरू करीत आहोत. यात आम्ही रोज चालूघडामोडी आणि काही सामान्यज्ञानाचे प्रश्न आणि त्याची उत्तरेही उमाकांत बेहरे देणार आहेत. यामुळे विविध स्पर्धा …
नवीन अभ्यासक्रम पद्धतीस घाबरून न जाता काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून अपडेट रहा : प्राचार्य डॉ. प्रमोद पवार
धनदाई महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात अमळनेर (प्रतिनिधी) नवीन अभ्यासक्रम पद्धतीस घाबरून न जाता काळानुरूप स्वतःमध्ये बदल करून अपडेट होण्याचा सल्ला प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी देऊन सीबीसीएस पद्धती लागू झाल्यापासून अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांचा आढावा घेऊन येणारे नवीन पॅटर्न उपस्थितांना समजावून सांगितले. अमळनेर येथील धनदाई महाविद्यालय व कवियत्री …
अमळनेर नगरपालिकेची थकबाकी वसुली आणि प्लास्टिक विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाईची
माजी नगरसेविकेच्या दुकानासह चार दुकाने सील, प्लास्टिक विक्रेत्यांकडून १६ हजार ५०० रुपये दंड वसूल अमळनेर (प्रतिनिधी)नगरपरिषदेने थकबाकी वसुली आणि प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईची शुक्रवारी धडाकेबाज मोहीम राबविल्याने खळबळ उडाली. ही कारवाई करताना एक माजी नगरसेविकेच्या दुकानासह चार दुकाने सील केले असून प्लास्टिक विक्रेत्यांकडून १६ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. …
अमळनेर येथील प्रियदर्शनी ग्रुपच्या वतीने हिंगणघाट दुर्घटनेतील पीडितेस श्रद्धांजली
अमळनेर(प्रतिनिधी) हिंगणघाट येथील दुर्घटनेतील पीडितेची मृत्यूशी झुंज संपल्याने अमळनेर येथील पिंपळे रोडवरील प्रियदर्शनी ग्रुपच्या वतीने तिला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेचा निषेध करीत आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महिलांनी केली. यावेळी सुलोचना वाघ, कमल पाटील,राजश्री पाटील,विजया देशमुख,राजश्री विंचूरकर ,भारती शिंदे, रेखा मराठे,अलका गुजराथी,प्रा उषा पवार,नंदा पाटील,वंदना …
अमळनेरातील जिजाऊ दरवाजावरील आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला सारा आसमंत
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सजवला जिजाऊ दरवाजा अमळनेर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयाबाहेर असलेला जिजाऊ दरवाजावर आकर्षक विद्युत रोषणाईने करण्यात आली आहे. या रोषणाईने हा दरवाजा उजळून निघाला आहे. तर आई जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांनी लक्ष वेधून घेत आहेत. अमळनेर येथील तहसील कार्यालयाबाहेर असलेला जिजाऊ दरवाजा …
प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन दिल्या टिप्स
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयच्या इतिहास विभागामार्फत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. तसेच विविध टिप्स दिल्या. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेमध्ये आवश्यक असलेले ज्ञानमीमांसेचे सखोल मार्गदर्शन IQAC समन्वयक डॉ. जयेश गुजराथी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष …
अमळनेरला २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त वर्णेश्वर महादेवाचा यात्रा- उत्सव
उत्सव समिती आणि आर्ट ऑफ लीव्हींग परिवारातर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) उत्सव समिती आणि आर्ट ऑफ लीव्हींग परिवारतर्फे अमळनेर येथील चोपडा रोडवरील पांडवकालीन पुरातन मंदीर श्री वर्णेश्वर महादेव मंदीर येथे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सव आयोजीत करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर …
मुडी येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव, प्रभारी अध्यक्ष व संचालकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश
संस्थेचे आजीव सभासद सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) संस्थेच्या घटनेच्या नियमांचा भंग करून तज्ज्ञ संचालक नियुक्त केल्या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मुडी येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव, प्रभारी अध्यक्ष व तहहयात संचालकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या. वाय. जे. वळवी यांनी दिले आहेत, अशी माहिती संस्थेचे आजीव …
प्रताप महाविद्यालयाच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सर्किट डिझाइनिंग, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्सचे घेतले धडे
रुसा या योजनेअंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेत विविध प्रयोगाच्या माध्यमातून केला अभ्यास अमळनेर (प्रतिनिधी) रुसा या योजनेअंतर्गत सर्किट डिझायनिंग व रोबोटिक्स या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा प्रताप महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात झाली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्किट डिझाइनिंग, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व फिझिक्स विषयाशी निगडित असलेले प्रयोग, इत्यादी गोष्टींचा प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यास केले. कार्यशाळेची सुरुवात …
संत गजानन महाराज मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्ताने पादुका पूजन अध्याय वाचन
संत गजानन महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर. बी. पवार यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील मुंदडानगरमधील संत गजानन महाराज मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी प्रकट दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पादुका पूजन, अध्याय वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार यांनी सांगितले. अल्पावधीतच …