जानवे येथील रुग्णालयाच्या परिसरातील झाडावर आढळला रुखा जातीचा दुर्मिळ साप

अमळनेर (प्रतिनिधी) जानवे येथील रुग्णालयाच्या परिसरातील झाडावर रुखा जातीचा दुर्मिळ साप आढळून आला. अमळनेर तालुक्यातील जानवे येतील सरकारी दवाखाना परिसरात असलेल्या झाडावर भारतातील दुर्मीळ असा रुखा जातीचा (Bronzeback Tree Snake) साप पकडण्यात आला. सर्पमित्र भावेश साळुंखे आणि दीपक चौधरी यांनी तो पकडला आहे. अतिशय सुंदर असा हा रुखा जातीचा हा …

‘खाशि’च्या मतदारांचे कुणावर आहे प्रेम, व्हॅलेंटाईनच्याच दिवशी उलडणार गेम !

मतदरांना मिळणाऱ्या ‘गुलकंद’वरच उमेदवार ठरणार खरा ‘विजयानंद’ अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक ब्रेक के बाद पुन्हा कंटिन्यू सुरू झाली असून १३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार नेमके कुणाला भरभरून मतांचे प्रेम देतात, हे दुसऱ्या दिवशी नेमके व्हलेंटाईन डे च्या दिवशी …

◆ व्हॉटस्अॅप कॉलवरील ललनांचा “नग्न” डाव, तुमच्या सुखी जीवनावरच घालेल घाव..

● अमळनेरातही अनेकजण अडकले मदमस्त ललनाच्या कॉल जाळ्यात अमळनेर (खबरीलाल विशेष) फेसबुकची सहज सफरींग करताना तिचा ‘हाय’ मेसेज आल्यावर अनेकांना गुदगुल्या होतात… ओळख ना पाळख तरीही तिचा मदमस्त असणारा फोटो यांचे होश उडवतात… तिच्या डोळ्यांची घायळ करणारी नजर…दातात अडकवेलला लालजर्द ओठ… लालबुंद गाल…आणि याच गालावरून लोंबकळणारी काळीभोर नाजूक बट मदहोश …

तरुणाने बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन केली आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी)जेडीसीसी बँक कॉलॉनीतील तरुणाने बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे करण उशिरापर्यंत समजले नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील जेडीसीसी बँक कॉलॉनीतील रहिवासी संदीप अंकुश भिल (वय २५) या तरुणाने डॉ. बहुगुणे यांच्या गट नंबर १५७५/३ मधील प्लॉटिंग भागात बाभळाच्या …

पोलिसांकडूनच न्याय मिळत नसेल तर.. मेलेले बरे…मी पेट्रोल टाकून जाळून घेतो..!

पहाटे ३ वाजता फेसबुकवर लाईव्ह पोस्ट करून उपमुख्याधिकारी बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ थेट आयजींनी घातले लक्ष, पोलिस अधीक्षक अमळनेरात तळ ठोकून अमळनेर (प्रतिनिधी) मी अमळनेर नगरपालिकेचा उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड… मी माजी सैनिक आहे… वरिष्ठांच्या आदेशाने मी नगरपालिकेचे काम करत होतो… माझे काम करत नव्हतो…तरी मला मारहाण झाली.. शिवीगाळ केली… माझा …

प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक ठिकाणी शिक्षकांची अनुपस्थिती आढळून येत असून काही ठिकाणी शाळा बंद असल्याचे आढळून आले आहे. शासनाने गेल्या महिन्यात परिपत्रक काढून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून अनेक शिक्षकांच्या सेवा आपत्ती …

अमळनेर तालुक्यात आता रविवारी जनता कर्फ्यू, सोमवारी नो व्हेइकल डे

प्रदुषण निर्मुलन आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आले निर्णय अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता सोमवार ऐवजी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तर प्रदूषण रोखण्यासाठी सोमवारी नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रातांधिकारी सीमा अहिरे यांच्या कार्यालयात व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दर रविवारी अमळनेर तालुक्यात जनता कर्फ्यु पाळण्याचा …

नगरपरिषदेतील बेगमी काळ्या कर्तुत्वाचे कारनामे “खबरीलाल” मध्ये लवकरच वाचा..

अमळनेर नगरपरिषदेत अत्यंत बेकायदेशीर कारभार सुरू आहे. शासनादेश धाब्यावर बसवून सोयीच्या कर्मचाऱ्यांची पात्रता नसतानाही वरिष्ठ पदे देण्याचा घाट घातला जात आहे. स्वःताच्या तुंबड्या भरण्यासाठीचा हा खटाटोप असून जनतेच्या पैशांची सर्रास लयलुट करीत आहेत. या “खाऊगिरी”ला प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अडथला नको म्हणून त्यांना अलगद खड्यासारखे बाजूला केले जात आहे. कारण …

अहो, दादा जरा जपीसन…. लोके काय म्हणतीन…!

ओ, मना दादा रे पालिका मा हाई काय चाली ऱ्हायन हों…. सफाई, पाणी, रस्ते आदी मुलभूत सुविधांसाठी ही जनता मौताज.. अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या निवडणुकीला मोजून मापून नऊ, दहा महिने शिल्लक असल्याने जनतेच्या पैशांची अमाप उधळपट्टी सुरू झाली आहे. सफाई, पाणी, रस्ते आदी मुलभूत सुविधांसाठी ही जनता मौताज झाली असून यावर …

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने कार्तिक स्वामींचे मंदिर राहणार बंद

मंदिर संस्थानने घेतला निर्णय, त्रिपुरारी पौर्णिमेला भाविक दर्शनापासून मुकणार अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता अंतुर्ली येथील कार्तिक स्वामिंचे मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेला २९ रोजी बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. यामुळे यंदा भाविकांना कार्तिक स्वामींच्या दर्शनापासून मुकावे लागणार आहे. कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कार्तिक स्वामी मंदिर गेली …