स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : डोनाल्ड ट्रम्प हे २०१६ साली अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या निवडणुकीतील यशाचे काही महत्त्वाचे कारणे होती:   1. लोकांना नवे नेतृत्व हवे होते: अनेक अमेरिकन नागरिकांना पारंपरिक राजकीय नेत्यांपासून कंटाळा आला होता. ट्रम्प यांनी स्वतःला “सिस्टमच्या बाहेरचा माणूस” म्हणून सादर केले, ज्याने लोकांना आकर्षित केले.   …

जानवे शिरूड गट यंदा विकासाभिमुख नेतृत्व अनिल पाटलांना देणार खंबीर साथ

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला दावा   अमळनेर (प्रतिनिधी) महायुतीचे उमेदवार अनिल पाटील हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याने त्यांच्या विजयासाठी खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा मतदारसंघात सुमारे ४१ गावांचे मोठे साम्राज्य असलेला जानवे शिरूड जि. प. गट यंदा भाजप महायुतीलाच खंबीर साथ देणार आहेत. यासाठी सारे पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ …

मुडी मांडळ जि. प.गटात कामांचे दान, अनिल दादांची वाढली मनामनात शान : भिकेश पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुंडी मांडळ जि. प.गटात मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जनतेची परतफेड विकास कामांच्या रूपाने केल्याने पुन्हा एकदा अनिल दादा, अशी ग्वाही जनता देऊ लागली आहे, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा अमळनेर प.स.चे उपसभापती भिकेश पावभा पाटील यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील या गटातील विकास कामांसंदर्भात अधिक माहिती देताना …

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सेंट मेरीच्या विद्यार्थिंनींची विभागवर निवड

अमळनेर (प्रतिनिधी) श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या  17 वर्षाआतील मुलीनी प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉईस, मॅनेजर मदर डिव्हाईन यांनी गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. क्रीडाशिक्षक कमलेश मोरे, किरण, शिंपी व कोच विक्की …

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे अमळनेर व पारोळा तालुक्याचे स्काऊट गाईड शिबीर

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे अमळनेर व पारोळा तालुक्याचे स्काऊट गाईड विभागाचे एकदिवसीय संघनायक शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर  तसेच गाईड विभागाच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे,  कागणे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या भाषणात विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अंगी …

ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे घरांजवळ पाणी साचल्याने वृद्धाच्या अंत्ययात्रेसाठी अडथळे

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे घरांजवळ पाणी साचल्याने वृद्धाच्या अंत्ययात्रेसाठी अडथळे निर्माण झाले. नातेवाईकाना दुःख विसरून साचलेले पाणी बादल्यानी फेकण्याची वेळ आनोरे ग्रामस्थांनावर आली.  याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आनोरे येथील प्रेमराज गणपत पाटील (वय ९६  रा. ) यांचे निधन झाले. अन रात्रीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने घराजवळ गल्लीत …

जुलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणा आणि फायर करणाऱ्या समाज कंटकांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून ईदनिमित काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या आक्षेपार्ह घोषणा देत धार्मिक भावना दुखवणाऱ्या आणि फायर करणाऱ्या समाज कंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १९ रोजी शहरातून ईदनिमित काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील गैरप्रकाराची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांच्यासह ३०० ते ४०० लोकांचा जमाव पोलीस …

प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात स्टुडंट्स असोसिएशनकडून पाठपुरावा

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनतर्फे प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले. जळगाव जिल्हा संघटक दिपक पाटील यांनी शिष्यवृत्ती संदर्भात पाठपुरावा करत कॉलेज प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल. निधीची तरतूद झाल्यास तात्काळ लाभ देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी सरचिटणीस प्रा. धीरज …

उमेदवारीवरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अमळनेरात राजकीय भूकंप

अमळनेर मतदार संघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रमाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला डॉमिनेट करण्यासाठी ठराव करीत वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. त्यामुळे आज शहरात येणाऱ्या सुप्रिया सुळे यांना पक्षाचेच पदाधिकारी असंख्य महिला बॅनरवर  मजकूर लिहून कटआउट दाखवून निदर्शने नोंदवणार असल्याने खळबळ उडणार आहे. म्हणून  …

सततच्या पावसामुळे अमळनेर शहराची हवा बिघडल्याने नागरिकांचे आरोग्यही बिघडले

ताप, सर्दी, खोकला, हगवण सारखे आजार बळावले   अमळनेर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे अमळनेर शहराची हवा बिघडल्याने नागरिकांचे आरोग्यही बिघडले आहे. दूषित पाणी आणि हवा यामुळे अनेक नागरिकांना ताप ,सर्दी ,खोकला  , हगवण यासारखे आजार होऊ लागल्याने दवाखान्यात गर्दी वाढली आहे. अमळनेर शहरासह तालुक्यात गेले सात आठ दिवस सतत पाऊस पडला. …